घटक १ बंदिस्त आकृतींची क्षेत्रफळे
त्रिकोणाच्या व चौकोनाच्या बाजूंची लांबी, कोनाची मापे यावरून त्यांचे प्रकार सांगणे व त्यांच्या व्याख्या तयार करणे.
लंबांतराच्या मापनावरून शिरोलंबाची व्याख्या तयार करणे व संगत पाया दर्शविणे, परिमितीची व्याख्या करणे.
विविध बंदिस्त आकृत्यांची क्षेत्रफळे काढण्याची सूत्रे पुढीलप्रमाणे.
१) त्रिकोणाचे क्षेत्रफळ
=
× पाया× उंची
२)
समभूज त्रिकोणाचे
क्षेत्रफळ =
३)
तिन्ही बाजूंची
लांबी दिली
असता त्रिकोणाचे
क्षेत्रफळ (हिरोचे
सूत्र)
=
४)
चौरसाचे क्षेत्रफळ
= ( बाजू )2
५)
आयताचे क्षेत्रफळ
= लांबी x रुंदी
६)
समांतरभूज चौकोनाचे
क्षेत्रफळ = पाया
x उंची
७)
समलंब चौकोनाचे
क्षेत्रफळ =
x समांतर
बाजूंच्या लांबीची
बेरीज x
उंची
८)
समभूज चौकोनाचे
क्षेत्रफळ =
x कर्णांच्या
लांबीचा गुणाकार
९)
पतंगाचे क्षेत्रफळ
=
x कर्णांच्या
लांबीचा गुणाकार
१०)
वर्तुळाचे क्षेत्रफळ
= p r2
११)
अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ
=
x p r2
१२)
परिमिती = सर्व
बाजुच्या लांबींची
बेरीज
१३)
चौरसाचा कर्ण
= बाजू
x