घटक १
घटक १
बंदिस्त आकृतींची क्षेत्रफळे
Activity - १)
चित्रे, फोटो, नेलबोर्ड,
काड्यांची रचना इ.द्वारे बंदिस्त असणाऱ्या व नसणाऱ्या आकृती विद्यार्थ्यांना ओळखण्यास सांगावे व तसे वर्गीकरण करावे.
Activity 2
– नेलबोर्डचा वापर करून गणिती संवादांच्या आधारे विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या बाजूंची लांबी,
कोनांची मापे काढण्यास सांगावे व त्याद्वारे चौकोनाचा प्रकार ठरवावा.
Activity 3
- नेलबोर्ड,
ग्राफपेपर बोर्ड आदींचा उपयोग करून चौकोनाच्या बाजू, कोन, कर्ण इ. माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नोंदवण्यास सांगावी व त्याद्वारे चौकोनाचा प्रकार ठरवावा.
Activity 4
– शिक्षकांनी ओळंबा दोरी विद्यार्थ्यांना पुरवून लंबांतर मोजण्यासंबंधीच्या सूचना देऊन नोंदी करावयास सांगावे.
Activity
5- शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बंदिस्त आकृतींच्या कागदी आकृत्या पुरवून त्या आकृतींच्या सर्व बाजूंची लांबी मोजण्यास सांगून सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज करावयास सांगावी.