Example ( HOT )
उदाहरण : 1
एका वर्गखोलीतील आयताकृती फरशीची लांबी 54 सेमी व रुंदी 45 सेमी आहे. त्या वर्गखोलीचे क्षेत्रफळ
14.58 चौमी आहे तर त्या वर्गखोलीकरिता त्याच आकाराच्या किती फरशा लागतील ?
उत्तर :
फरशीची लांबी = l = 54 सेंमी = 0.54 मीटर
फरशीची रुंदी = l = 45 सेमी =
0.45 मीटर
एका फरशीचे क्षेत्रफळ = लांबी x रुंदी
= 0.54 x 0.45
= 0.243 मी2
लागणाऱ्या एकूण फरशा =
=
= 60
\ लागणाऱ्या फरशांची संख्या 60. असेल
Example 2 :
अशोक चक्रातील दोन आऱ्यांमधील वर्तुळकंसाचे माप किती?
उत्तर : वर्तुळकंसाचे माप =
= 150.
Example 3 :
3. एका आरशासाठीच्या काचेची लांबी 4 फूट व रुंदी 1 फूट आहे. काचेच्या चारही कोपऱ्यात
फूट त्रिज्या घेऊन A, B, C, D या बिंदूतून कंस काढून काच कापली आहे. तर काचेच्या एका (मागील) बाजूस पारा लावण्यासाठी प्रति चौ. फूट 20 रुपये दराने किती खर्च येईल?
उत्तर:
A(EFGH)
= EH x GH
= 1 x 3.5
= 3.5 चौ.फूट
A(LABK)
= AB x AL
= 0.5 x
0.25
= 0.125 चौ.फूट
A( IDCJ ) = 0.125 चौ.फूट
कोपऱ्यातील एका
भागाचे क्षेत्रफळ =
x pr2.
=
=
=
= 0.049 चौ.फूट
चार भागांचे क्षेत्रफळ = 4
x 0.049
= 0.196 चौ.फूट
किंवा
4 भागांचे मिळून एका
वर्तुळाचे क्षेत्रफळ =
=
=
= 0.196 चौ.फूट
एकूण क्षेत्रफळ = A(EFGH) + A(LABK) +
A(DCJI)
+ चारही कोपऱ्यांचे क्षेत्रफळ
= 3.5
+ 0.125 + 0.125 + 0.196
= 3.946 चौ.फूट
पारा लावण्याचा खर्च = 3.946
x 20
= 78.92 रुपये
» 79 रुपये (अंदाजे)
F |
L |
K |
I |
J |
E |
G |
FH |
A |
B |
D |
C |
G |